# How much more valuable, then, is a man than a sheep! किती जास्त"" हे वाक्य अभिव्यक्तीवर जोर देते. वैकल्पिक अनुवाद: ""उघडपणे मनुष्य मेंढ्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहे!"" किंवा ""मेंढरापेक्षा माणूस किती महत्त्वाचा आहे याबद्दल विचार करा # it is lawful to do good on the Sabbath जे शब्बाथ दिवशी चांगले करतात ते नियमशास्त्राचे पालन करतात