# Behold पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो. # a man who had a withered hand एक मनुष्या ज्याला पक्षाघाती हात होता किंवा ""अपंग हात असलेला माणूस # The Pharisees asked Jesus, saying, ""Is it lawful to heal on the Sabbath?"" so that they might accuse him of sinning परुश्यांनी येशूने पाप केले आहे असा दोष देण्याचा आरोप केला आहे, म्हणून त्यांनी त्याला विचारले, 'शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य आहे काय?' # Is it lawful to heal on the Sabbath मोशेच्या नियमशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने शब्बाथ दिवशी दुसऱ्या व्यक्तीस बरे करू शकतो का # so that they might accuse him of sinning त्यांला फक्त लोकांसमोर दोषारोप करण्याची इच्छा नव्हती. परुश्यांना येशूने उत्तर द्यावे की तो मोशेच्या नियमशास्त्राचे उल्लंघन करीत होता म्हणून ते त्याला न्यायाधीशासमोर घेऊन जावू शकतील आणि नियमशास्त्राचे उल्लंघन करून कायदेशीररित्या त्याच्यावर आरोप करु शकतील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])