# General Information: येशूने पूर्वी चमत्कार केले होते त्या शहरांतील लोकांना रागावण्यास सुरुवात केली. # rebuke the cities येथे ""शहरे"" म्हणजे तेथे राहणाऱ्या लोकांना संदर्भित करतात. वैकल्पिक अनुवाद: ""शहरातील लोकांना रागवा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # cities गाव # in which most of his mighty deeds were done हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ज्यामध्ये त्याने आपले सर्वात मोठी कार्ये केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # mighty deeds पराक्रमी कार्ये किंवा ""शक्तीचे कार्य"" किंवा ""चमत्कार