# Connecting Statement: येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल लोकांशी बोलू लागला. # To what should I compare this generation? त्या दिवसातील लोक आणि बाजारातील मुले काय म्हणू शकतात या दरम्यान येशू तुलना करण्यास एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""ही पिढी यासारखी आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # this generation आता असणारे लोक किंवा ""या लोकांना"" किंवा ""या पिढीचे लोक # marketplace एक मोठा, खुल्या हवेचे क्षेत्र जेथे लोक वस्तू खरेदी आणि विक्री करतात