# This is he of whom it was written हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. पर्ययी अनुवादः ""संदेष्टा मलाखी याने बऱ्याच वर्षांपूर्वी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल लिहून ठेवले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # I am sending my messenger मी"" आणि ""माझे"" सर्वनामे देवाला संदर्भित करतात. देवाने काय म्हटले आहे याबद्दल मलाखी लिहितो. # before your face येथे ""आपले"" एकवचनी आहे कारण देव अवतरणाद्वारे मसीहाशी बोलत होता. तसेच, ""चेहरा"" हा संपूर्ण व्यक्तीला दर्शवतो. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्यासमोर"" किंवा ""आपल्या पुढे जाऊ"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # prepare your way before you हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ संदेशवाहक लोकांना मसीहाचा संदेश प्राप्त करण्यासाठी तयार करेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])