# because he is a prophet येथे ""तो"" स्वागत करणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ देत नाही. ज्या व्यक्तीचे स्वागत केले जात आहे त्याचा संदर्भ देते. # a prophet's reward देवाने संदेष्ट्याला दिलेल्या बक्षिसास दर्शवते, संदेष्ट्याने दुसऱ्या व्यक्तीला दिलेल्या बक्षीसास दर्शवत नाही. # he is a righteous man येथे ""तो"" स्वागत करणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ देत नाही. ज्या व्यक्तीचे स्वागत केले जात आहे त्याचा संदर्भ देते. # a righteous man's reward देवाने धार्मिक व्यक्तीला दिलेल्या बक्षीसास दर्शवते, एक धार्मिक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेले बक्षीस नाही.