# lost sheep of the house of Israel हे एक रूपक आहे जे संपूर्ण इस्राएल राष्ट्राची तुलना मेंढपाळांपासून भटकलेल्या मेंढरांशी करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # house of Israel हे इस्राएल राष्ट्राला संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""इस्राएलचे लोक"" किंवा ""इस्राएलचे वंशज"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])