# When the Pharisees saw it जेव्हा परुश्यांनी पाहिले की येशू कर गोळा करणारे व पापी लोकांबरोबर जेवत आहे # Why does your teacher eat with tax collectors and sinners? येशू काय करत आहे याची टीका करण्यासाठी परुशी हा प्रश्न वापरतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])