# knew their thoughts येशू एकतर अलौकिकपणे विचार करत होता किंवा त्यांना एकमेकांशी बोलत असल्याचे त्याला जाणवत होते हे येशूला ठाऊक होते. # Why are you thinking evil in your hearts? येशूने या प्रश्नाचा उपयोग शास्त्री लोकांना धमकावण्यास केला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # evil हे नैतिक पाप किंवा दुष्टपणा आहे, खरं तर केवळ चुक नाही. # in your hearts येथे ""अंतःकरणे"" त्यांचे मन किंवा त्यांच्या विचारांना दर्शवते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])