# Behold हे मोठ्या कथेतील दुसऱ्या भागाची सुरूवात आहे. आपल्या भाषेत हे दर्शविण्याचा एक मार्ग असू शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""अचानक"" किंवा ""चेतावणीशिवाय # there arose a great storm on the sea हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""समुद्रात एक शक्तिशाली वादळ उदयास आले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # so that the boat was covered with the waves हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""म्हणून तर लाटामुळे तारू झाकू लागले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])