# allow me first to go and bury my father एका व्यक्तीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे की नाही हे अस्पष्ट आहे किंवा तो लगेच त्याला दफन करेल, किंवा जर माणूस त्याच्या वडिलांचा मृत्यू होईपर्यंत बराच वेळ थांबला तर त्याला तो दफन करू शकेल. मुख्य मुद्दा असा आहे की, येशूचे अनुसरण करण्याआधी त्याला दुसरे काही करायचे आहे.