# Connecting Statement: त्याच्या मागे जाण्याची इच्छा असलेल्या काही लोकांना येशूच्या प्रतिसादाबद्दल हे दृश्य बदलते आणि ते सांगते. # Now मुख्य कथेमध्ये खंड चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथेचा एक नवीन भाग सांगण्यास सुरू करतो. # he gave instructions त्याने आपल्या शिष्यांना सांगितले