# so may it be done for you हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""म्हणून हे मी आपल्यासाठी करेन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the servant was healed हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""येशूने आपल्या दासाला बरे केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # at that very hour त्या योग्यवेळी येशू म्हणाला की तो सेवकाला बरा करेल