# who is placed under authority हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः "" इतर कोणाच्या अधिकाराखाली आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # under authority ... under me एखाद्याच्या “अधीन” असणे कमी महत्त्वाचे आहे आणि एखाद्याच्या आज्ञांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])