# under my roof ही एक म्हण आहे जे घराला संदर्भित करते.वैकल्पिक अनुवादः ""माझ्या घरात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # say the word येथे ""शब्द"" एक आज्ञासाठी प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक अनुवादः ""आज्ञा द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # will be healed हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""चांगले होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])