# मत्तय 07 सामान्य नोंदी ## रचना आणि स्वरूप या प्रवचनातील बऱ्याच वेगवेगळ्या विषयांबद्दल येशू बोलला, म्हणून जेव्हा आपण येशू हा विषय बदलेल तेव्हा मजकुरावर रिक्त ओळ टाकून वाचकांना मदत करू शकता. ## या अध्यायातील विशेष संकल्पना ### मत्तय 5-7 बरेच लोक मत्तय 5-7 ला डोंगरावरील प्रवचन म्हणतात. येशूने शिकवलेला हा एक मोठा धडा आहे. पवित्र शास्त्र हा धडा तीन अध्यायांमध्ये विभागतात, परंतु हे वाचकांना गोंधळात टाकू शकते. जर आपले भाषांतर मजकूरात विभागलेले असेल तर वाचकांना हे समजेल की संपूर्ण प्रवचन एक मोठा विभाग आहे. ### ""त्यांच्या फळांवरून तूम्ही त्यास ओळखाल"" शास्त्रांमध्ये फळ ही एक सामान्य प्रतिमा आहे. याचा वापर चांगल्या किंवा वाईट कृत्यांच्या परिणामाचे वर्णन करण्यासाठी केला जातो. या अध्यायात, चांगले फळ म्हणजे देवाची आज्ञा म्हणून जगण्याचा परिणाम आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/other/fruit]])