# seek first his kingdom and his righteousness येथे ""राज्य"" देवाच्या शासनास राजा म्हणून सूचित करते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाची सेवा करण्याद्वारे स्वतःची चिंता करा, जो आपला राजा आहे आणि जे बरोबर आहे ते करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # all these things will be given to you हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव आपल्यासाठी या सर्व गोष्टी पूरवेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])