# For the Gentiles search for these things ते काय खावे, प्यावे व कपडे घालावे याविषयी परराष्ट्रीय विचार करतात. # your heavenly Father knows that you need them देव आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करणार असल्याची येशू खात्री करुन देत आहे. # Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])