# even Solomon ... was not clothed like one of these येशू लिलीविषयी बोलतो, जणू काही ते कपडे परिधान करणारे लोक होते. सुंदर आणि रंगीबेरंगी फुले असलेले रोपट्यासाठी रूपक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # I say to you यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो. # was not clothed like one of these हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""या लिलीसारखे सुंदर कपडे परिधान केलेले नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])