# anoint your head आपल्या केसांमध्ये तेल लावा किंवा ""तुमचे केस वर करा."" डोक्याला ""अभिषेक करणे"" हे आपल्या केसांची सामान्य काळजी घेणे होय. याचा अर्थ ""ख्रिस्त"" म्हणजे ""अभिषेक"" असा काहीच नाही. येशूचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की उपवास करोत किंवा न करोत ते लोक समान दिसत असले पाहिजेत.