# General Information: “तूम्ही” आणि “ तुमचे” या घटना अनेकवचनी आहेत. परंतु, प्रत्येक व्यक्ती इतराना क्षमा करणार नाही तर त्यांच्याशी काय घडेल तो हे सांगत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]]) # their trespasses संज्ञा “गुन्हे” क्रिया म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जेव्हा ते तुझा विरुद्ध अपराध करतील तेव्हा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # Father हे देवासाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])