# you may be sons of your Father “मुले” हे त्याच भाषेत अनुवाद करणे चांगले आहे की आपली भाषा नैसर्गिकरीत्या मानवी पुत्रासाठी किंवा मुलासाठी वापरली जाईल. # Father हे देवासाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])