# General Information: आधी येशूने आपल्या ऐकणाऱ्यांना सांगितले की देवाचे सिंहासन, पदासन आणि पृथ्वीवरील घर हे शपथ घेण्यासाठी नाहीत. येथे तो म्हणतो की ते त्यांच्या डोक्याची देखील शपथ घेऊ शकत नाहीत. # your ... you अशा लोकांच्या गटाशी येशू बोलत आहे ज्यांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये या विषयी बोलत आहे. या शब्दांचा सर्व उल्लेख एकवचनी आहे,पण काही भाषांमध्ये त्यांना अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]]) # swear हे शपथ घेण्याविषयी आहे. पहा तूम्ही [मत्तय 5:34](../05/34.md) मध्ये कसे भाषातर केले आहे.