# Let your light shine before people याचा अर्थ येशूचे शिष्य अशा प्रकारे जगले पाहिजे की इतर लोक देवाच्या सत्याबद्दल शिकतील. वैकल्पिक भाषातर: “आपले जीवन लोकासमोर चमकत असलेल्या प्रकाशाप्रमाणे असावे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # your Father who is in heaven “पिता” या शब्दाचे भाषांतर आपल्या भाषेत करणे चांगले आहे जे नैसर्गिकरित्या मानवी पित्याला दर्शविते.