# Rejoice and be very glad आनंद करा आणि “खुप उल्लास करा” याचा अर्थ जवळपास समान गोष्ट आहे. आपल्या ऐकणाऱ्यांना फक्त आनंदाने नव्हे तर शक्य असल्यास आनंद करण्यापेक्षा ही जास्त गोष्टी करायला पाहिजे अशी येशूची इच्छा होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])