# the peacemakers हे असे लोक आहेत जे एकमेकांना शांततेत राहण्यास मदत करतात. # for they will be called sons of God हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव त्यांना त्याची मुले म्हणेल” किंवा “ते देवाची मुले होतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # sons of God “मुले” या शब्दाचा अनुवाद करणे सर्वोत्तम आहे म्हणजे आपली भाषा नैसर्गिकरीत्या मानवी मुलगा किंवा मूल यास संदर्भ देण्यासाठी वापरली जाते.