# मत्तय 04 सामान्य नोंदी ## रचना आणि स्वरूप काही भाषांतरे प्रत्येक काव्यात्मक ओळ वाचनासाठी सुलभ व्हावी यासाठी उर्वरित मजकुरापेक्षा कवितेच्या पलीकडे उजवीकडे ठेवतात. यूएलटी हे वचन 6, 15 आणि 16,मधील कविताशी असे करते जे शब्द जुन्या कारारतील आहेत. काही भाषांतरे जुन्या करारातील उतारे उर्वरित मजकुरापेक्षा पृष्टाच्या अध्यायाच्या उजवीकडे ठेवतात. यूएलटी वचन 10 मधील उताऱ्यासह करते. ## या अध्यायात भाषांतरातील अन्य संभाव्य अडचणी ### ”स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” जेव्हा येशूने हे शब्द बोलले की “स्वर्गाचे राज्य” अस्तित्वात होते किंवा अजून येत आहे हे कोणालाही माहित नव्हते. इंगजी अनुवाद अनेकदा “हाताशी” या वाक्यांशाचा वापर करतात परंतु हे शब्द भाषांतर करणे कठीण होऊ शकतात. इतर आवृत्या “जवळ आले आहे” किंवा “जवळ येत आहे” याचा वापर करतात. ### ”जर तू देवाचा पुत्र आहेस” वाचकाने वचन 3 आणि 6 मधील शब्दांचा अर्थ समजला पाहिजे की येशू देवाचा पुत्र होता की नाही हे सैतानाला माहित नव्हते. देव आधीच म्हणाला होता की येशू त्याचा पुत्र होता ([मत्तय 3:17](../../mat/03/17.md)), म्हणून येशू कोण होता हे सैतानाला माहिती होते. त्याला हेही माहिती होते की येशू दगडाच्या भाकरी बनवू शकतो, उंच ठिकाणावरून स्वतःला फेकून देऊ शकतो आणि त्याला दुखापत होऊ शकत नाही. येशूने या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तो देवाची आज्ञा मोडेल आणि सैतानाचे आज्ञापालन करेल. या शब्दाचा अनुवाद “कारण तु देवाचा पुत्र आहेस” किंवा तू देवाचा पुत्र आहेस”. आपण काय करु शकता हे मला दर्शवा.” (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/satan]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/sonofgod]])