# in the territories of Zebulun and Naphtali जुबुलून आणि नफताली ही बऱ्याच वर्षापूर्वी परराष्ट्रीयांनी इस्राएल देशावर नियंत्रण ठेवण्याआधी या प्रदेशामध्ये राहणाऱ्या जमातींची ही नावे आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])