# he had fasted ... he was hungry हे येशूला दर्शवते. # forty days and forty nights 40 दिवस आणि 40 रात्री. हा 24-तासांचा कालावधी होय. वैकल्पिक भाषांतर: “40 दिवस” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])