# Herod secretly called the learned men याचा अर्थ इतर लोकांना माहिती न होता हेरोद ज्ञानी लोकांशी बोलला. # men to ask them exactly what time the star had appeared हे एक प्रत्यक्ष अवतरण म्हणून भाषांतर करू शकतो. वैकल्पिक भाषांतर: “पुरुषांनो, आणि त्याने त्यांना विचारले, ‘अगदी कोणत्या वेळी तो तारा प्रगट झाला?” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]]) # what time the star had appeared ते हे सूचित करते की ज्ञानी लोकांनी तारा कधी प्रगट झाला होता ते त्याला सांगितले. वैकल्पिक भाषांतर: “कोणत्या वेळी तो तारा प्रगट झाला. पहिल्यांदा तारा जेव्हा प्रगट झाला तेव्हा ज्ञानी लोकांनी हेरोदाला सांगितले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])