# he was troubled तो चिंतातूर होता. हेरोद चिंतातूर होता की ते बाळ त्याच्या जागी राजा बनेल. # all Jerusalem या ठिकाणी “यरुशलेम” लोकांना दर्शवते. आणखी, “सर्व” म्हणजे “पुष्कळ”. या गोष्टीला महत्व देण्याची अतिशयोक्ती मत्तय करत आहे की किती लोक चिंतातूर आहेत. वैकल्पिक भाषांतर: “यरुशलेम मधील पुष्कळ लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])