# She will give birth to a son कारण देवाने दूत पाठवला, दूतास ठाऊक होते की बाळ हे मुलगा आहे. # you will call his name तू त्याचे नाव ठेव किंवा “तू त्याला नाव दे.” ही आज्ञा आहे. # for he will save भाषांतरकारांनी तळटीप लिहावी की ‘येशू’ हे नाव म्हणजे’ प्रभू वाचवतो.” # his people हे यहूद्याना दर्शवते.