# General Information: याद्वारे नवीन गोष्टीच्या भागाची सुरवात होते ज्यामध्ये येशूच्या जन्माविषयीच्या घटनांचे लेखकाने वर्णन केले आहे. # His mother, Mary, was engaged to marry Joseph त्याची आई, मरीया, जिचा योसेफ याच्याशी विवाह ठरला होता. आई वडील सर्वसाधारणपणे मुलांचे विवाह ठरवतात. वैकल्पिक भाषांतर: “मरीयेचे आई वडील, येशूची आई, जिचा योसेफाशी लग्नाचा करार झाला होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # His mother, Mary, was engaged जेव्हा मरीयाची योसेफाशी मागणी झाली होती तेव्हा येशूचा जन्म झाला नव्हता हे स्पष्ट होईल अशा प्रकारे भाषांतर करा. वैकल्पिक भाषांतर: “मरीया, जी येशूची आई होती तिची मागणी झाली होती” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # before they came together त्यांचा विवाह होण्याआधी. याचा असा उल्लेख होऊ शकतो की मरीया आणि योसेफ यांचे एकत्र झोपणे. वैकल्पिक भाषांतर: “ते एकत्र झोपण्याआधी” असे आहे (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]]) # she was found to be pregnant हे कर्तरी प्रयोगामध्ये नमूद केले असावे. वैकल्पिक भाषांतर: “त्यांना जाणीव झाली की तिला मुल होणार आहे” किंवा “असे घडले की ती गर्भवती होती” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # by the Holy Spirit कोणत्याही मनुष्या सोबत झोपण्याआधी पवित्र आत्म्याने मरियेला मुलास जन्म देण्यासाठी सक्षम बनवले.