# Salmon was the father of Boaz by Rahab सल्मोन हा बवाजाचा पिता होता, आणि बवाजाची आई राहाब होती किंवा “सल्मोन आणि राहाब बवाजाचे आई वडील होते” # Boaz the father ... Obed the father या ठिकाणी “होता” हा शब्द समजून घेण्यात आला आहे. वैकल्पिक भाषांतर: “बावाज पिता होता... ओबेद हा पिता होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # Boaz the father of Obed by Ruth बावाज हा ओबेदाचा पिता होता, आणि ओबेदाची आई रुथ होती किंवा “बवाज आणि रुथ ओबेदाचे आई वडील होते”