# It happened या वाक्यांशाचा वापर येथे एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमास चिन्हांकित करण्यासाठी केला जातो. जर आपल्या भाषेस असे करण्याचा मार्ग असेल तर आपण येथे त्याचा वापर करण्याचा विचार करू शकता. # the bread हे खामिराशिवाय बनलेली भाकर होय. हे सर्वसाधारणपणे अन्न संदर्भित नाही. # blessed it याबद्दल आभार मानले किंवा ""देवाला धन्यवाद दिले