# What things? कोणत्या गोष्टी झाल्या आहे? किंवा ""काय झाले आहे? # a prophet, mighty in deed and word before God and all the people याचा अर्थ असा आहे की देवाने येशूला सामर्थ्यवान बनविले आणि लोक पाहिले की तो पराक्रमी आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने ज्याला सामर्थ्य दिले आणि ज्याने सर्व लोकांकरिता आश्चर्यकारक गोष्टी शिकवल्या त्या संदेष्ट्याने