# with the decision of the Council and their action काय निर्णय होता हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूला जिवे मारण्याचा किंवा त्याला ठार मारण्याच्या कृतीसह परिषदेच्या निर्णयांसह"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # the Judean town of Arimathea येथे ""यहुदी नगर"" याचा अर्थ यहुदिया येथे आहे. वैकल्पिक अनुवाद: ""अरमथाई शहर, जे यहुदियामध्ये आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])