# the centurion हे रोमी अधिकारी इतर रोमी सैनिकांचे प्रभारी होते. त्याने वधस्तंभावर लक्ष ठेवले. # what was done हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""सर्व काही झाले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # this was a righteous man या माणसाने काहीही चुकीचे केले नाही किंवा ""या माणसाने काही चूक केली नाही