# a sign over him येशूच्या वधस्तंभाच्या शीर्षस्थानी एक लेखही लावला # This is the King of the Jews ज्या लोकांनी येशू वरील हा चिन्ह ठेवला ते लोक त्याचा उपहास करीत होते. तो खरोखरच राजा होता असे त्यांना वाटले नाही.