# When they came ते"" शब्दामध्ये सैनिक, गुन्हेगार आणि येशू यांचा समावेश आहे. # they crucified him रोमी सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळले # one on his right and one on his left त्यांनी एका गुन्हेगाराला येशूच्या उजव्या बाजूवर आणि येशूच्या डाव्या बाजूला दुसऱ्या गुन्हेगारांला वधस्तंभावर खिळले