# I was daily with you मी दररोज तुमच्यामध्ये होतो # in the temple केवळ याजक मंदिरात प्रवेश करतात. वैकल्पिक अनुवाद: ""मंदिराच्या अंगणात"" किंवा ""मंदिरात # lay your hands on me या वचना मध्ये, एखाद्यावर हात ठेवणे ही त्या व्यक्तीस अटक करणे होय. वैकल्पिक अनुवादः ""मला अटक करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # this is your hour आपल्याला पाहिजे ते करण्याची हीच वेळ आहे # the authority of darkness वेळेचा संदर्भ पुन्हा वापरणे उपयुक्त ठरू शकते. ""अंधार"" हे सैतानासाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""काळोखाच्या अधिपत्याचा काळ"" किंवा ""ज्या वेळी देव सैतानाला जे पाहिजे ते करण्यास परवानगी देतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])