# bread या भाकरीमध्ये खमीर नव्हते, म्हणून ते सपाट होते. # he broke it त्याने तो फोडला किंवा ""तो फाडून टाकला."" त्याने कदाचित तो अनेक तुकड्यांमध्ये विभागला असेल किंवा त्याने तो दोन तुकड्यांमध्ये विभागला असेल आणि प्रेषितांना त्यांच्यात विभागण्यासाठी दिले असेल. शक्य असल्यास, एक अभिव्यक्ती वापरा जी कोणत्याही परिस्थितीवर लागू होईल. # This is my body संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""ही भाकर माझे शरीर आहे"" आणि 2) ""ही भाकर माझ्या शरीराचे प्रतिनिधित्व करते. # my body which is given for you हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""माझे शरीर, जे मी तुला देतो"" किंवा ""माझे शरीर, मी आपल्यासाठी त्याग करीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # Do this ही भाकर खा # in remembrance of me मला लक्षात ठेवण्यासाठी