# For I say to you या वाक्यांशाचा वापर येशू पुढील काय म्हणेल त्या महत्त्ववर भर देण्यासाठी केला जातो. # fruit of the vine द्राक्षाच्या फळापासून तयार होणाऱ्या द्राक्षेपासून निचरायचा रस हा होय. द्राक्षाच्या रसापासून वाइन तयार केले आहे. # until the kingdom of God comes देव आपले राज्य स्थापन करेपर्यंत किंवा ""देव त्याच्या राज्यात राज्य करेपर्यंत