# prepare हा एक सामान्य शब्द आहे ज्याचा अर्थ ""तयार करा."" पेत्र आणि योहानला सर्व स्वयंपाक करायला सांगणे आवश्यक नव्हते. # so that we may eat it आम्ही"" असे म्हटले तेव्हा येशू पेत्र व योहान समेत होता. पेत्र व योहान जे शिष्य एकत्र खातील त्या शिष्यांच्या गटाचा भाग असतील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])