# Truly I say to you याचा अर्थ असा होता की जे येशू म्हणणार होता ते फार महत्वाचे होते. # I say to you येशू त्याच्या शिष्यांशी बोलत होता. ""तुम्ही"" हा शब्द बहुवचन आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]]) # this poor widow put in more than all of them देव तिची भेटवस्तू, थोडासा पैसा, मनुष्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे दिले त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे मानतो. वैकल्पिक अनुवादः ""या विधवाची लहान भेट श्रीमंत माणसांच्या मोठ्या भेटवस्तूंपेक्षा अधिक मौल्यवान आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])