# The third took her तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले # The third बंधू क्रमांक 3 किंवा ""सर्वात मोठा भाऊ जो अद्याप जिवंत होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]]) # likewise the seven also left no children, and died कथा संक्षिप्त ठेवण्यासाठी त्यांनी बऱ्याच तपशीलांची पुनरावृत्ती केली नाही. वैकल्पिक अनुवादः ""त्याचप्रमाणे बाकीच्या सात भावांनी तिच्याशी लग्न केले आणि त्यांना मुले झाली नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # the seven सात भाऊ किंवा ""सात भावांपैकी प्रत्येक