# the second as well बऱ्याच तपशीलांची पुनरावृत्ती न करता येशूने ही गोष्ट थोडक्यात ठेवली. पर्यायी अनुवाद: ""दुसऱ्याने तिच्याशी लग्न केले आणि त्याच गोष्टी घडल्या"" किंवा ""दुसऱ्या भावांनी तिच्याशी लग्न केले आणि कोणत्याही मुलाशिवाय मेले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # the second भाऊ क्रमांक दोन किंवा ""जिवंत असलेला सर्वात मोठा भाऊ"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]])