# They were not able to find fault with what he had said त्याने जे काही सांगितले त्यात हेरांना चुकीचे काही सापडले नाही # but marveling at his answer, they were silent पण त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि काहीच बोलले नाही