# So हा शब्द एखाद्या घटनेला सूचित करतो जो पहिल्यांदा घडलेल्या इतर गोष्टीमुळे झाला. या बाबतीत, जमावाने आंधळ्या मनुष्यला सांगितले की, येशू जात होता. # cried out म्हणतात किंवा ""ओरडला # Son of David येशू, इस्राएलचा सर्वात महत्वाचा राजा दविद याच्या वंशाचा होता. # have mercy on me मला दया दाखवा किंवा ""करुणा दाखवा