# General Information: हे वचन मुख्य कथा रेखाचा भाग नाही, परंतु या कथेच्या भागाविषयी टिप्पणी आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-endofstory]]) # They understood none of these things त्यांना या गोष्टींपैकी काहीही समजले नाही # these things हे यरुशलेममध्ये दुःख सहन करेल आणि त्याचा मृत्यू होईल याबद्दल येशूचे वर्णन आणि तो मृतांमधून पुनरुत्थित होईल याचे वर्णन करतो. # this word was hidden from them हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते, परंतु हे देव किंवा येशू हे शब्द लपविणारे आहे हे स्पष्ट नाही. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने त्यांच्याकडून आपला संदेश लपविला"" किंवा ""देव त्यांना काय सांगत होता हे समजून घेण्यापासून देवाने त्यांना रोखले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the things that were said हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्या गोष्टी येशूने सांगितल्या होत्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])